गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणारा ‘बॅटरी चोर’ शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात!

३ महिन्यांत १० बॅटऱ्या चोरल्या; आरोपी जेरबंद — ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत** सातारा | प्रतिनिधी शहरातल्या चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सिरीयल बॅटरी चोराला शाहूपुरी पोलिसांनी शेवटी गजाआड करून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वाढेफाटा–करंजे परिसरात उभ्या असणाऱ्या गाड्यांमधील बॅटऱ्या चोरून नागरिकांना हैराण करणाऱ्या या चोराकडून तब्बल ५५ हजार रुपये किंमतीच्या […]