पत्रकारितेचा दर्जा, संवादातील प्रभाव आणि मैत्रीचा झरा – ‘ब्रँड तुषार तपासे’ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

सातारा | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर पत्रकारितेतील दर्जा, प्रामाणिकता आणि प्रभावी संवाद यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर एकच चेहरा उभा राहतो — तुषार तपासे!सातारा जिल्ह्याचे झी २४ तास प्रतिनिधी, गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारितेत अखंड, निःस्वार्थ आणि निर्भीड कार्याचा ठसा उमटवणारे नाव. तुषार दादा — शांत, संयमी आणि तरीही योग्य वेळी आक्रमक. शब्दात धार, आवाजात वजन, आणि […]

अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व ताकदीनिशी मैदानात – मेढ्यात सेनेचा विजय निश्चित

मेढा | प्रतिनिधी मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे आणि या राजकीय मैदानात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सर्व ताकदीनिशी उतरली आहे.नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वात मेढा शहरात शिवसेनेची उमेदवारी प्रक्रिया जोमात सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. 🔸 अंकुश बाबा कदम : “जनतेच्या विश्वासावर सेनेचा […]

पेट्रोल पंपांवरती“हवा-पाणी सेवा फुकट नाही, समजून घ्या खरी किंमत – विपुल शाह”

“शासन आदेशाचा विसर : पेट्रोल पंपचालकांवर ‘विनामूल्य सेवेचा’ अन्याय!” सातारा | प्रतिनिधी – Air & Water पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या सोयीसाठी ‘हवा आणि शौचालय’ या सुविधा देण्याचा निर्णय शासनाने खूप पूर्वीच सशुल्क ठेवला आहे. परंतु, आजही अनेक वाहनचालकांना या नियमाची माहिती नसल्याने पेट्रोल पंपचालकांना त्रास, वादविवाद आणि तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. मानवतेच्या भावनेतून अनेक पंपधारकांनी […]

error: Content is protected !!