जावळी सोमर्डीतल्या नेताजी सुभाषचंद्र वाचनालयाला मिळणार ज्ञानाचं नवं मंदिर — संदीप परामणे यांच्या प्रयत्नांना ना.शिवेंद्रसिंहराजेंचं बळ!

जावळी तालुक्याला मिळणार ज्ञानाचं नवं मंदिर — संदीप परामणे यांच्या प्रयत्नांना नामदार शिवेंद्रसिंहराजेंचं बळ! जावळी तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं आणि वाचनाचं प्रतीक ठरणारं “नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय” आता नव्या, भव्य आणि आधुनिक इमारतीत झळकणार आहे. तालुक्यातील युवकांसाठी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि आत्मविकास यांचा दीपस्तंभ ठरलेले वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परामणे यांच्या चिकाटी, दूरदृष्टी आणि समर्पणातून […]

“सासपडे दुहेरी खुनाचा थरार उलगडला — सातारा पोलिसांच्या करड्या नजरेतून सुटला नाही खूनी!”

सातारा (प्रतिनिधी) — सातारा जिल्हा पुन्हा एकदा पोलिसांच्या अचूक तपास कौशल्याने दणाणला आहे! सासपडे गावात अल्पवयीन मुलीचा खून करणारा आरोपी राहुल बबन यादव (रा. सासपडे) यानेच आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा तपासादरम्यान झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा अचूक तपास — दुहेरी खुनाचा गूढ उलगडले! दि. १० ऑक्टोबर रोजी सासपड्यात […]

वडूज पोलिसांची डॅशिंग कारवाई!हरवलेले तब्बल ₹4.32 लाखांचे 24 मोबाईल परत —निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा परफॉर्मन्स सुपरहिट

सातारा : वडूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पुन्हा एकदा आपला कौशल्यपूर्ण तपास सिद्ध करत तब्बल ४,३२,०००/- रुपये किंमतीचे २४ हरवलेले मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत दिले आहेत. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सांवत यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे […]

error: Content is protected !!