ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे आंदोलन पेटले!(व्हिडीओ)

कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यात उसाचे आंदोलन पेटले कोल्हापूर जयसिंगपूर रोडवरनिमशिरगांव तमदलगे जयसिंगपूर जवळ अशी वाहनं पेटवण्यात आली… जयसिंगपूर रोडवर आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर —निमशिरगाव, तमदलगे, जयसिंगपूर परिसरात उस उत्पादक शेतकऱ्यांचा रस्ता रोको,तर काही ठिकाणी वाहनांना पेटवण्यात आलं! पोलीस घटनास्थळी दाखल — परिस्थिती तणावपूर्ण

कुडाळचा विजय, कुडाळच्या निष्ठावंतांच्या हाती — कुडाळ गटासाठी सक्षम पर्याय सौ. मोनाली ताई बारटक्के ठरतील! यांच्या रूपाने “नव्या नेतृत्वाचा उदय” निश्चित!

कुडाळ जिल्हा परिषद गटासाठी सौ. मोनाली ताई महेश बारटक्के — निष्ठा, नेतृत्व आणि विकासाचं नवीन पर्व सुरू होण्याच्या उंबरठ्यावर! जावळी तालुक्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच, कुडाळ जिल्हा परिषद गट राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे. या गटात महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने समीकरणं पूर्णतः बदलली असून, […]

error: Content is protected !!