“पाचगणीकरांचा अभिमान – लक्ष्मी कराडकर यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर

आदर्श नेतृत्वाचं प्रतीक – पाचगणीकरांच्या हृदयातील लक्ष्मीताई कराडकर पाचगणी, दि. ८ ऑक्टोबर :इम्तियाज मुजावर पाचगणी नगरपालिकेला देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर मानाचा ठसा उमटवून देणाऱ्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कराडकर यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यासपीठावर स्पीकर म्हणून निवड झाली आहे. हे यश केवळ पाचगणीपुरते मर्यादित नसून संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. स्वच्छ […]