सौरभ शिंदे यांचे नेतृत्व : सभासदांचा एकमुखी विश्वास

कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात — सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे संस्थेला नवा आयाम कुडाळ (ता. जावली) : कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसह भविष्यातील योजना सभासदांसमोर मांडण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी […]

साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांना दत्तक देण्याची मागणी, बाळांच्या मावशीनेच केला धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?(व्हिडीओ)

साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांचा खळबळजनक प्रकार : दत्तक घेण्याची मागणी वाढली! सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. काजल खाकुर्डिया या महिलेच्या कुशीत आता तब्बल सात बाळं आहेत. याआधी पाच वर्षांपूर्वी तिनं तीन जुळ्या बाळांना जन्म दिला होता, आणि यावेळी तिनं एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे […]

खानदानी परंपरेतून घडलेला ‘रॉयल पिळदार मिशिवाला – श्री. महेश देशमुख (भाऊ)

कुडाळ(इम्तियाज मुजावर) सातारा जिल्ह्याच्या सहकार व बाजार समितीच्या क्षेत्रात, शेतकऱ्यांच्या हितासाठी, कर्मचारी वर्गाच्या उन्नतीसाठी आणि समाजकारणातील नेतृत्वासाठी जेव्हा एखादं नाव घेतलं जातं, तेव्हा त्या नावाच्या पुढे ठामपणे उभा राहतो बिभवी गावचा रॉयल माणूस – श्री. महेश संपतराव देशमुख (भाऊ). मुळापासून कर्तृत्वाची वाटचाल 17 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेल्या महेशभाऊंच्या पाठीशी खानदानी परंपरेचा भक्कम वारसा आहे. त्यांचे […]

महाबळेश्वर तालुक्यात सेवा पंधरवड्याचा आज पासून शुभारंभ

महाबळेश्वर तालुक्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ महाबळेश्वर | तहसील कार्यालय महाबळेश्वर येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले असून, तहसीलदार सचिन मस्के यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना महसूल विभागाशी अधिक समन्वय साधता यावा, तसेच […]

पाचगणीचे उद्योजक संतोष शेडगे यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला!

(पाचगणी प्रतिनिधी) ….उद्योजक संतोष शेडगे यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला! पाचगणी तालुक्यातील उद्योजक संतोष शेडगे यांच्या अपहरण प्रकरणाला अवघे १५ ते 20 दिवस उलटलेले असतानाच काल रात्री वाई तालुक्यातील पश्चिम भागातील चिखली गावच्या त्यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील चिखली गावाच्या हद्दीत अज्ञात इसमांनी संतोष शेडगे यांच्या गाडीवर हल्ला चढवला. […]

error: Content is protected !!