ठिबक सिंचनावर जीएसटी 12 टक्के वरून थेट फक्त ७% – शेतकऱ्यांचा खरा मदतगार सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र, कुडाळ

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक सिंचन योजनेंवरील जीएसटी कमी – आता फक्त ७% मध्ये उपलब्ध शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक सिंचन योजनेंवरील जीएसटी कमी – आता फक्त ७% मध्ये उपलब्ध (इम्तियाज मुजावर)….जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेता फार्म इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना आता ठिबक […]
पांडुरंगाच्या साकड्याला फळ – छत्रपती शिवेंद्रराजेंचा कुडाळमध्ये भव्य नागरी सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी वसीम शेख) जावळी तालुक्यात आज ऐतिहासिक जल्लोषाचे वातावरण आहे. पांडुरंगाच्या चरणी घातलेले साकडं पूर्ण झालं असून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, […]
“दिल जिंकलं तर जग जिंकलं – आत्महत्या मुक्त बारामतीचा नवा संकल्प!”

बारामती / प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थी, पालक आणि युवकांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे मानसिक ताणतणाव. करिअरमधील स्पर्धा, समाजाच्या अपेक्षा आणि अपयशाची भीती यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढळते आणि ते चुकीचे पाऊल उचलतात. ही वेदनादायी वस्तुस्थिती ओळखून बारामती तालुक्यातील तांदुवाडी गावातील तरुणी रेजेशा आरिफ खान हिने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे – “आत्महत्या मुक्त […]