“आयुष्याच्या पटलावर नाबाद शतक ठोकणारे सेंचुरी मॅन – लोकनेते साहेबराव पवार”

साहेबराव पवार : समाजकारण, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील नाबाद शतकवीर! कुडाळ (इम्तियाज मुजावर ) कुस्तीच्या आखाड्यातील मल्ल, राजकारणाच्या मैदानातील खेळाडू, समाजकारणाच्या गडातले धडाडीचे योद्धा आणि साताऱ्याच्या मातीचा अभिमान – हे नाव आहे साहेबराव (भाऊ) पवार!आज हे भाऊ नुसतेच शंभरीत पोचले नाहीत तर नाबाद शतक खेळत उभे आहेत. जन्मातून उभं राहिलेलं मैदान १५ सप्टेंबर १९२५ रोजी […]
“आयुष्याच्या पटावर नाबाद शतक ठोकणारे सेंचुरी मॅन – लोकनेते साहेबराव पवार”

कुडाळ (इम्तियाज मुजावर)………..साहेबराव पवार : समाजकारण, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील नाबाद शतकवीर! कुस्तीच्या आखाड्यातील मल्ल, राजकारणाच्या मैदानातील खेळाडू, समाजकारणाच्या गडातले धडाडीचे योद्धा आणि साताऱ्याच्या मातीचा अभिमान – हे नाव आहे साहेबराव (भाऊ) पवार!आज हे भाऊ नुसतेच शंभरीत पोचले नाहीत तर नाबाद शतक खेळत उभे आहेत. जन्मातून उभं राहिलेलं मैदान १५ सप्टेंबर १९२५ रोजी जावळी तालुक्यातील […]