⚡ पाचगणीच्या त्या शाळेवर सरळ अन्याय – पंचांचा उघड चुकीचा निर्णय, क्रीडा अधिकाऱ्यांचा उघड पक्षपातीपणा! (फुटबॉल च्या त्या गोल चा व्हिडिओ व्हायरल)

⚡ अंजुमन शाळेच्या फुटबॉल संघावर पंचांचा उघडपणे अन्याय – व्हिडिओ पुराव्यालाही नाकारलं! पाचगणी/सातारा (प्रतिनिधी):सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे आणखी एक ताजे उदाहरण ८ सप्टेंबर रोजी पाहायला मिळाले. पाचगणी येथील अंजुमन शाळेच्या अंडर-१९ फुटबॉल संघावर पंचांनी उघडपणे अन्याय केला आणि खेळाडूंची स्वप्ने चक्क धुळीस मिळवली. 🟥 काय घडलं? कराड विरुद्ध महाबळेश्वर असा […]

दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी सातारा वन विभागाचा अभिनव उपक्रम

🌿 दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी सातारा वन विभागाचा अभिनव उपक्रम मौजे कास पठार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर – 165 ग्रामस्थांना दिलासा सातारा :इम्तियाज मुजावरदुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारत सातारा वन विभाग सतत नवनवीन उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मौजे कास पठार येथे सातारा वन विभाग व कृष्णा हॉस्पिटल कराड […]

मलकापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे तीन तेरा – मळमूत्राचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त!

मलकापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे तीन तेरा – मळमूत्राचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त! सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक कर गोळा करणारी म्हणून ओळख असलेल्या मलकापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी नियमितपणे कचरा गोळा करणे, ड्रेनेज साफ करणे अशी कामे करतात. तरीदेखील कोल्हापूर नाका परिसरात सध्या मळमूत्राचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न […]

error: Content is protected !!