खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

सातारा, दि. ८ : रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, ११ सप्टेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत करणार आहेत. नवीन नांव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. फॉलोअप पेशन्टना नेहमीचे शुल्क असेल. नव्या – जुन्या अशा दोन्ही रुग्णांना […]