🚩 “कोयनाच्या शिवसागरात बोटीमधून बाप्पाला भावपूर्ण निरोप – १०५ गावांचा उत्सवी जल्लोष निसर्गाच्या साक्षीने” 🚩(व्हिडीओ)

सातारा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर : सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भाग असणाऱ्या पर्यटन स्थळ बामणोली येथे कोयना डॅम बॅकवॉटर शिवसागर जलाशय, कोयना नदी पात्रात पाच गावांच्या सार्वजनिक गणपती विसर्जन उत्साहात संपन्न. सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि दुर्गम डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणोली या पर्यटन स्थळी रविवारी कोयना नदीपात्र व शिवसागर जलाशय भाविकांच्या उत्साहाने दुमदुमून गेला. कोयना […]
महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटणची परंपरा कायम – लालबागचा राजा महाआरतीने भक्तिमय वातावरण(व्हिडीओ)

— महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटणची परंपरा कायम – लालबागचा राजा महाआरतीने भक्तिमय वातावरण फलटण (प्रतिनिधी):फलटण शहरातील महागणपती गणेशोत्सव मंडळ यांनी २४ वर्षांची अखंड परंपरा जोपासत यंदाही भक्तिमय वातावरणात लालबागच्या राजाची महाआरती पार पाडली. बुधवार पेठ अहिल्यादेवी नगर येथे आयोजित या महाआरतीला ज्येष्ठ पत्रकार, मान्यवर डॉक्टर आणि हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभली. ✨ महाआरतीला मान्यवरांची उपस्थिती […]