जावलीत राजकीय भूकंप – शशिकांत शिंदेंचे कट्टर समर्थक बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे भाजपात! ना शिवेंद्रराजे काय म्हणाले(व्हिडीओ) 🔥

🔥 जावलीत राजकीय भूकंप – शशिकांत शिंदेंचे कट्टर समर्थक भाजपात! 🔥 आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला थेट रामराम ठोकत आज ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा फड्या गळ्यात घातला. अजून काल-परवा पर्यंत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वागत समारंभात […]