कास पठारावरील फुलोत्सवाची आजपासून सुरुवात – पर्यावरणपूरक पर्यटनाला नवी दिशा(व्हिडीओ)

पाचगणी प्रतिनिधी इम्तियाज मुजावरजावळी तालुक्याच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं जगप्रसिद्ध कास पठार यंदाही रंगांची अफलातून उधळण घेऊन सजलं आहे. UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या पठारावरील फुलोत्सवाला आजपासून (४ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. निसर्गप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार आणि विद्यार्थी वर्गासाठी हा फुलोत्सव म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात कास पठारावर असंख्य जातींची […]