सावली ग्रामपंचायतीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम : जिल्हा प्रशासनाचे कौतुक(व्हिडीओ)

सावली ग्रामपंचायतीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम : जिल्हा प्रशासनाचे कौतुक सातारा, प्रतिनिधी :इम्तियाज मुजावरग्रामपंचायत सावली (ता. जावली) येथे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उपक्रमांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. “पर्यावरण पूरक गणेशोत्सव 2025” या संकल्पनेअंतर्गत गावात निर्माल्य व्यवस्थापन, कुंडाची पाहणी आणि स्वच्छतेचा प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग […]

error: Content is protected !!