“अतुल बाबा भोसले यांच्या सहकार्याने – ग्रामीण भागात पन्नास टक्के सवलतीत टीव्ही, सायकल, चक्की आणि वॉशिंग मशीन!”

कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांच्या विशेष सहकार्यातून कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. 👉 भाजप शक्ती केंद्रप्रमुख हेमंत काका धर्मे यांच्या पुढाकारातून आणि आमदार अतुल भोसले यांच्या पाठबळावर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलतीत स्मार्ट एलईडी टीव्ही, रेंजर सायकल, आटा चक्की आणि वॉशिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. […]