🚔 वाई पोलिसांची धडाकेबाज कारवाई : लाखोंचे २० मोबाईल-टॅब जप्त, ३०० चोरीचा पर्दाफाश 🚔

👉 वाई(प्रतिनिधी) महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले व जप्त झालेले एकूण २० मोबाईल व ०१ टॅब असे मिळून सुमारे ७ लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन वाई पोलीस ठाण्याच्या गुप्त तपासातून शोधून काढण्यात यश. 👉 वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. रिझव शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक श्री. मकरंद वाघ यांच्या देखरेखीखाली, पोलिस उपअधीक्षक […]
तडीपार आरोपींचा गावात वावर; उंब्रज पोलिसांची धडक कारवाई(व्हिडीओ)

कराड | Aim Media प्रतिनिधी: हेमंत पाटील उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेले दोन सराईत गुन्हेगार गावात परतल्याची गोपनीय माहिती मिळताच, उंब्रज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उंब्रज पोलिसांचा मोठा टेम्पो असल्याचे दिसून आले आहे. तडीपार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: दोघेही पेरले, ता. कराड […]
खंडाळ्या जवळील म्हावशी गावाजवळील पुलावरच पवनचक्कीचा ट्रेलर बंद पडल्याने लोणंद – खंडाळा मार्गावरील वाहतुक सुमारे दहा तास पेक्षा जास्त वेळ ठप्प (व्हिडीओ)

लोणंद ( प्रतिनिधी ) – लोणंद – खंडाळा रस्त्यावरील म्हावशी गावचे हद्दीतील पुलावर अहिरे येथील क्यु बेल्ट कंपनीतुन पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री बारा पासुन सकाळ पर्यंत ठप्प झाली होती .पवनचक्कीचे टेलर वारंवार बंद पडत असल्यामुळे सकाळी कंपनीत कामाला जाणाऱ्या त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत . या […]