सातारा:डबेवाडीत एकाच कुटुंबातील 20 जणांचा आत्महत्येचा इशारा! “जमीन हडप करायची? तर आधी आमच्या मृतदेहावरून जा!” माने कुटुंबाचा जिल्हा प्रशासनाला थेट निर्वाणीचा इशारा

सातारा तालुक्यातील डबेवाडी गावात 125 वर्षांपासून स्वतःच्या घामाने, श्रमाने आणि हक्काने कसलेली सहा एकर जमीन बळकावण्यासाठी वाईच्या गोवर्धन संस्थेने, थेट वरिष्ठ राजकीय व प्रशासकीय वशिला लावून, कायदा व न्यायालयाला डावलत बेकायदेशीर कब्ज्याचा राक्षसी डाव रचल्याचा स्फोटक आरोप माने कुटुंबाने केला आहे. तब्बल 42 वर्षांपासून या जमिनीवर खटला सुरू असून, सातारा दिवाणी न्यायालयाचा स्पष्ट स्थगिती आदेश […]
“स्मार्ट ग्राम सावलीत १५०० देशी झाडांची लागवड – हरितक्रांतीकडे भक्कम पाऊल”

मेढा,दि . १२ : स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ सुरू झाली असून आज या लोकचळवळीत लोकसहभागातून ग्रामस्थ , महिला ,,विद्यार्थी व वृक्षप्रेमी तसेच लायन्स क्लब सातारा यांच्या वतीने १५०० देशी झाडांची डोंगररानात वृक्षलागवड करण्यात आली .गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी प्रथम वृक्षारोपन करून या मोहीमेचा शुभारंभ करून शेकडो हातांनी आज १५०० देशी झाडांची लागवड […]
बोगस कीटकनाशकांच्या तस्करीवर सातारा कृषी विभागाचा छापा! बोगस औषध विक्रेत्यांनो, सावधान – तुमचा पुढचा नंबर आहे!

सातारा इम्तियाज मुजावर : बोगस कीटकनाशकांचा घात – कृषी विभागाची धडक कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त – आता संपूर्ण जिल्ह्यात झडती मोहीम सुरू होणार! सातारा : शेतकऱ्यांच्या श्रमांना फसवणाऱ्या आणि पिकांवर थेट मृत्यूचा डंख मारणाऱ्या बोगस कीटकनाशक व तणनाशक पुरवठादारांवर सातारा कृषी विभागाने घणाघाती हल्ला चढवला आहे. अजिंठा चौक परिसरात जी. एस. अॅग्रो कंपनीची बोगस […]
“कुडाळच्या विकासकामावर दिशाभूल करणाऱ्यांना जनता ओळखते “कुडाळच्या रस्त्याच्या कामावर मिरवणाऱ्यांचा खोटारडेपणा उघड – जनता फसणार नाही!” धैर्यशील शिंदे

कुडाळ (प्रतिनिधी) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले हे मंत्री झाल्यापासून संपुर्ण तालुक्याचा गतिमान विकास सूरू असून जावली तालुक्यातील सर्वात मोठी लेकसंख्या असलेल्या कुडाळ गावातही कोट्यावधी रूपयांची विकासकामे सूरू झालेली आहेत, कुडाळ गावातील अंतर्गत मुख्य रस्ता संभाजी महाराज चौक – बाजारपेठ – हायस्कूल रस्ता- इंदीरानगर चौक हा रस्ता देखील खूप खराब झाल्याने […]
कुडाळतील गावातील मुख्य रस्ता असलेला इंदिरानगर , लक्ष्मी रोड बाजारपेठ मार्गे छ.संभाजी महाराज चौक रस्त्याचे काम अखेर मार्गी :विरेंद्र शिंदे

कुडाळ: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून PWD (S.R.फंड) मधुनसातारा जिल्हा दिशा समिती सदस्य मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे यांच्या मागणीनुसार कुडाळ येथील पाचवड हून कुडाळ गावात येणारा इंदिरानगर , बाजारपेठ ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक हा रस्ता मंजूर करण्यात आला होता.परंतु त्या कामास काही तांत्रिक अडीअडचणी […]