राजाभाऊ बोंद्रे यांच्या पत्रकारितेचा सन्मान — सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदाची निवड आणि एक्सलंट जर्नालिस्ट अवॉर्डने गौरव”

“ फलटण : फलटण तालुक्यातील सातारा न्यूजचे कार्यकारी संपादक राजाभाऊ बोंद्रे यांची सातारा जिल्हा भारतीय पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी एकमताने आणि सार्थपणे निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय, निडर आणि जनहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार संघाच्या वतीने त्यांना एक्सलंट जर्नालिस्ट अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले. हा दुहेरी सन्मान त्यांची पत्रकारितेतील प्रतिमा आणखीन उंचावणारा […]