मैत्री दिनाच्या दिवशी ‘राजकीय मैत्री’चा मेगा फोटो! – शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांचं व्यासपीठावरचं ‘सिग्नल’ चर्चेत

पुणे | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भूषण पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे एकत्र आले… आणि सगळं राजकीय समीकरणच हललं! दोन दिवसांपूर्वीच जावळी तालुक्यात शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आणि राजे समर्थकांमध्ये राजकीय घमासान पेटलेलं. त्यात शिवेंद्रसिंहराजेंनी थेट […]

error: Content is protected !!