जावळीच्या ‘संग्राम दादा’ रोकडे यांची RPI-A गटात धडाकेबाज एंट्री – पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, नेतृत्वाला मिळाला नवा वेग

साताऱ्यात ‘संग्राम दादा’ रोकडे यांची धडाकेबाज एंट्री – पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, नेतृत्वाला मिळाला नवा वेग कुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A गट) पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी सोनगाव, ता. जावळीचे सुपुत्र संग्राम अशोक रोकडे यांची आज साताऱ्यात मोठ्या जल्लोषात नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक आघाडीला […]

सोलापुरची मान उंचावणारी कन्या – डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांना पीएच.डी. पदवी

ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग व ऑडिटिंग क्षेत्रातील सखोल संशोधनाला मिळाली सर्वोच्च शैक्षणिक मान्यता सोलापूर | प्रतिनिधी सोलापूरची कन्या आणि रिटायर्ड डीवायएसपी निळकंठ राठोड यांची सुपुत्री डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांनी शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण सोलापूरचा मान उंचावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून “Human Resource Accounting and Auditing Practices with Special Reference to […]

महाबळेश्वर MTDC पर्यटक निवास खासगीकरणाच्या विळख्यात; ४० कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला – “सरकारने आम्हाला रस्त्यावर आणलं!”

“खासगीकरणाच्या विळख्यात ४० कुटुंबं रस्त्यावर – सरकार, आमचं जगणं परत द्या!” महाबळेश्वर | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर महाबळेश्वरमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) पर्यटक निवास प्रकल्प खासगीकरणाच्या मार्गाने मे. टी अॅण्ड टी इन्फ्रा (SPV La Foresta Exotica Pvt. Ltd.) या कंपनीकडे १ ऑगस्टपासून सुपूर्त झाला आहे. PPP धोरणाअंतर्गत २९ मार्च २०२५ रोजी करार झाला असून, १६ […]

मेढा:अखेर मोर्चा रद्दचं! पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती नाही; जावळीकरांच्या आड आलात तर थेट भिडू – वसंतराव मानकुमरे यांचा इशारा

कुडाळ (प्रतिनिधी) “महाराष्ट्रातील फक्त २५ टक्के जनतेच्या समर्थन असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे तुम्ही देशाचे किंवा अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष नाही. एक संस्कृत जावळीकर म्हणून आम्ही शुभेच्छा देतो, पण तुम्ही जावळी तालुक्याच्या विकासाच्या आणि जनतेच्या प्रगतीच्या आड आलात तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही कमजोर नाही,” असा थेट इशारा वसंतराव मानकुमरे शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन दिला […]

महाबळेश्वर :कासवंडमध्ये शेतात कचरा फेक – सरपंच गप्प, प्रशासन ठप्प!”

– कासवंडमध्ये शेतात खुलेआम कचरा फेक – पंचायतीचे मौन, पर्यावरणाचा घात! महाबळेश्वर तालुका | प्रतिनिधी कासवंड हद्दीतील झोळी येथे 1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता विकास पवार यांच्या शेतात खुलेआम कचरा फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दिनकर शंकर उंबरकर ही व्यक्ती कचरा टाकताना रंगेहाथ आढळली. ही बाब तत्काळ सरपंच जनार्दन आनंदा चोरमले यांना कळवूनही त्यांनी […]

error: Content is protected !!