मानकुंमरे यांचा मोर्चा म्हणजे नौटंकी” – संदिप पवारांचा घणाघात

मेढा | प्रतिनिधी जावळी तालुक्यातील सुपुत्राला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर मान मिळाल्याचा उत्सव सुरू असताना, दत्तात्रय पवार उर्फ भालेघरे यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या निषेध मोर्चावरून तालुक्यात नवा वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार यांनी वसंतराव मानकुंमरे यांच्यावर थेट घणाघात केला आहे. मेढा येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले –👉 “ज्याची तालुक्यात ओळखच […]
जावळीत निषेध मोर्चाला परवानगी नाकारली; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार मात्र जल्लोषात होणार !कार्यक्रम राजकीय वळणावर 🟠

कुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख जावळी तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा समीकरणांच्या भोवऱ्यात अडकले आहे. माथाडी कामगार नेते दत्तात्रेय पवार उर्फ भालेघरे यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले त्यामुळे जावळी तालुक्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून थेट जमावबंदीचा आदेश लागू करण्यात […]
प्रतापगड साखर कारखान्याचा रोलर पूजनाचा 3 ऑगस्टला सोहळा

शेतकरी-कामगारांच्या एकतेतून नवसंजीवनी – अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाचा ठसा सातारा | प्रतिनिधी प्रतापगड सहकारी साखर कारखान्यातील रोलर पूजनाचा सोहळा हा केवळ एक परंपरागत कार्यक्रम नव्हे, तर शेतकरी-कामगारांच्या आशा-अपेक्षांचा नवा टप्पा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रविवारी (दि. ०३ ऑगस्ट २०२५) सकाळी १०:३० वा. मोठ्या उत्साहात […]