जावलीच्या ‘करोडपती सुपुत्रा’साठी नेत्यांचा कळवळा – रसमलाई की रसगुल्ले?…. (कुडाळ प्रतिनिधी वसीम शेख स्पेशल रिपोर्ट)

जावलीच्या ‘करोडपती सुपुत्रा’साठी नेत्यांचा कळवळा – रसमलाई की रसगुल्ले? कुडाळ | प्रतिनिधी – वसीम शेख जावली तालुक्यातल्या करोडपती सुपुत्रावर कारवाई होताच नेत्यांचा अचानक उसळलेला कळवळा पाहून सामान्य जनता अवाक झाली आहे. निषेध मोर्चा, भडक भाषणं, भव्य मेजवानी… एवढी चळवळ जणू एखादा क्रांतिकारक अन्यायग्रस्त आहे! पण जावलीचा जनसामान्य आता थेट विचारतोय – “हा सगळा खटाटोप नेमका […]
गोळ्या घाला” म्हणणाऱ्यां त्या, आमदाराच्या विरोधात जावळीत जोरदार निषेध मोर्चा काढून मिळणार करारा जवाब

भालेघरे प्रकरणाचा उद्रेक – वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली उठणार मेघगर्जना कुडाळ प्रतिनिधी इम्तियाज मुजावर | ३१ जुलै २०२५ जावळी तालुक्याचा अस्मितेचा आवाज उफाळून आला आहे! कोलेवाडी गावचा सुपुत्र, कष्टकरी कुटुंबातून यशस्वी उद्योजक बनलेले दत्तात्रय भालेघरे (दत्ता भालेघरे) यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांमुळे संपूर्ण तालुका पेटला आहे. याच्या निषेधार्थ पाचवड-कुडाळ-दरे-केळघर-मेढा मार्गे भव्य मोर्चा व एसटी स्टँड समोर […]
महाबळेश्वरच्या जनतेचा आवाज:राजेंद्र शेठ राजपुरे यांना महामंडळ पदावर संधी द्या!”

: 🛑 महाबळेश्वरच्या जनतेचा आवाज: इम्तियाज मुजावर | महाबळेश्वर | “संघर्षातून उभा राहिलेला नेता, गावागावांत पोहोचलेली कृती आणि हजारो लोकांच्या मनात बसलेलं नाव – राजेंद्र शेठ राजपुरे!” सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर सारख्या दुर्गम, डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागात जिथे राजकीय संधी नेहमीच मर्यादित राहिल्या, तिथून कार्यकर्त्यांनी दिलेला एक आवाज सध्या जिल्हाभर पसरत आहे – “राजपुरे यांना […]
मेढ्याच्या राजकीय रणभूमीवर दोन शक्ती आमने-सामने!” एकाच दिवशी दोन भव्य कार्यक्रमांची टक्कर – राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका

सातारा ४ ऑगस्ट २०२५ हा दिवस मेढा परिसरासाठी राजकीय उलथापालथीचा ठरणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे विधान परिषदेचे आमदार व प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा मेढा येथे होत आहे, तर दुसरीकडे भाजपस्थित माथाडी नेते श्री. वसंतराव मानकुमरे (भाऊ) यांनी अचानक माथाडी कामगार दत्ता भालेकर यांच्या समर्थनार्थ जावलीच्या स्वाभिमानासाठी जाहीर निषेध मोर्चा आणि […]