जावली तालुक्यात अनुसूचित जाती-जमातींना पंचायत समिती आरक्षण मिळावे – एकनाथ रोकडे यांची निवडणूक आयोगाकडे ठाम मागणी

कुडाळ / प्रतिनिधीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असून, जावली तालुक्यात अनुसूचित जाती-जमातींना हक्काचे राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे. आरपीआयचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी स्पष्ट केला आहे की, राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित असून त्यामध्ये […]
डॉ.वैशाली कडुकर: खाकी मागच्या हसऱ्या चेहऱ्यांना दिलं सणांचं व्यासपीठ!”

कर्तव्यदक्षते सोबतच संस्कृती जपणाऱ्या महिला पोलिसांचा ‘मंगळागौर’ थाटात! डॉ. वैशाली कडुकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाने महिला पोलिसांची प्रतिमा आणखीन बळकट सातारा, प्रतिनिधी( इम्तियाज मुजावर)खाकी गणवेशाच्या मागेही एक हसतं-खेळतं, सण-उत्सव जपणारं हृदय असतं, हे साताऱ्यातील मंगळागौर कार्यक्रमाने सिद्ध केलं. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला आयोजित पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमात महिला पोलिसांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतली चमक ही त्यांच्या कर्तव्यापलीकडील ‘माणूसपणाची’ […]