वाई-खंडाळा-महाबळेश्वरमध्ये बिबट्याचा उपद्रव वाढतोय – मनसेचा वनविभागाला इशारा, ठिय्या आंदोलनाचा इशारा

🟠 सातारा प्रतिनिधी | वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वासोळे, तुपेवाडी, काळेवाडी, कोंढावळे, भिवडी, गोवे या गावांमध्ये बिबट्याने पाळीव प्राणी फस्त केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पण तरीही वनविभागाच्या कारवाईचा अभाव दिसत असल्याचा संताप आता उफाळून आला आहे. 🔥 मनसेचा थेट इशारा – […]

दहा कोटींचा नफा देणाऱ्या चेअरमनवरच अविश्वास? – वसंतराव मानकुमरे यांचा थेट इशारा!” 🛑जावळी बँकेतून ‘भोसले-गवळी’ संचालकांवर सडकून टीका; सहकार परिषदेतून ‘सरळ करण्याचा’ घणाघात!(व्हिडीओ)

प्रतिनिधी | कुडाळ –जावळी, महाबळेश्वरसह डोंगराळ भागातील गरजू जनतेच्या पाठिशी असलेल्या जावळी बँकेच्या चेअरमन विक्रम भिलारे यांनी बँकेला तब्बल १० कोटी रुपयांचा नफा मिळवून दिल्यानंतरही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारावर जावळी बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यांनी सडकून टीका करत, “बँकेच्या जडणघडणीत शून्य सहभाग असलेले संचालक मागच्या दाराने राजकारण करत आहेत,” असा […]

error: Content is protected !!