काळ आला पण वेळ नाही! कुडाळ जावळीतील शाळेत कोसळले धोकादायक झाड – सुदैवाने टळली मोठी दुर्घटना

कुडाळ, जावळी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) कुडाळ तालुक्यातील जावळी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी मुसळधार पावसात एक भला मोठा वृक्ष अचानक कोसळला. त्यावेळी शाळा सुरू होती आणि विद्यार्थी वर्गांमध्ये उपस्थित होते. सुदैवाने झाड शाळेच्या मैदानावर कोसळले आणि कोणीही जखमी झाले नाही. मात्र काही सेकंदांचा फरक असता, तर मोठी दुर्घटना घडली असती! सामाजिक कार्यकर्ते […]

ज्येष्ठ सर्वेयर श्री. एस.बी. नवले यांचा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी गौरवपूर्ण सत्कार— विमा क्षेत्रातील निष्ठावान सेवेचा सन्मान

सातारा :सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ सर्वेयर आणि वॅल्यूएटर श्री. एस.बी. नवले यांची IIISLA (The Indian Institute of Insurance Surveyors and Loss Assessors) या सर्वेयर संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच निवड झाली. या यशस्वी निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. श्री. नवले हे गेली ३५ वर्षे सातारा येथे गव्हर्नमेंट सर्वेयर व वॅल्यूएटर […]

३४ वर्षांपूर्वीची दहावीची मैत्री आजही तितकीच घट्ट…वर्गमित्राच्या मुलीच्या उपचारासाठी ५१,००० रुपयांची मदत – “माणुसकीचा जीवंत धडा”

प्रतिनिधी इम्तियाज मुजावर बामणोली, ता. जावळी: वयाच्या एका कठीण वळणावर माणुसकीचा हात साथ देतो, तर तीच खरी आपली मिळकत असते. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं हुमगाव हायस्कूलच्या दहावीच्या १९९०-९१ बॅचच्या वर्गमित्रांनी. बामणोली येथील हिंदुराव तरडे यांच्या कन्या कुमारी लावण्या हिला ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे गंभीर आजारासाठी उपचार सुरू असून, यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. […]

error: Content is protected !!