महागणपतीच्या भेटीला आली कृष्णामाई!” – वाईत अध्यात्मिक अनुभव

🛑 “महागणपतीच्या भेटीला आली कृष्णामाई!” – वाईत पुराचा अध्यात्मिक अनुभव📿 नदीची पातळी वाढली… पण भाविकांच्या मनात श्रद्धेची लाट उसळली! वाई | प्रतिनिधी – इम्तियाज मुजावरवाई शहरात आज सकाळपासून एक अद्भुत, भक्तिभावाने भारलेलं आणि निसर्गाच्या अद्वितीय चमत्काराला साक्ष देणारं दृश्य पाहायला मिळालं – वाईच्या श्री महागणपती मंदिरात थेट कृष्णामाईचं पाणी शिरलं! पश्चिम घाटात गेल्या काही दिवसांपासून […]

साताऱ्यात मानव–बिबट संघर्षावर जनजागृतीचा जागर; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी उपक्रम

सातारा | प्रतिनिधी (इम्तियाज मुजावर)जिल्ह्यातील बिबट वावर क्षेत्रात वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर मानव–बिबट संघर्ष टाळण्यासाठी सातारा वनविभागाने पुढाकार घेतला असून, नुकतेच दि. 27 जुलै 2025 रोजी नियतक्षेत्र भरतगाव अंतर्गत मौजे काशीळ (माने वस्ती) येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियुक्त झालेले सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मा. अमोल सातपुते यांच्या सूचनांवर […]

error: Content is protected !!