लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन

पुणे -लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन -त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. -आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार -अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत. -गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे जयंतराव टिळक यांचे […]

error: Content is protected !!