जावळीत कुडाळ मध्ये भाजपचा भव्य संपर्क कार्यालय शुभारंभ!

नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते कुडाळ येथे उद्घाटन जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ उद्या रविवार, दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जावळीच्या जनतेचे लोकनेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या माहितीची घोषणा […]

AIM मीडिया च्या बातमीला प्रतिसाद : पाचगणी कुडाळ रोडवर खड्डामुक्तीची धडाकेबाज मोहीम! जावळी सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्ट

Aim मीडिया च्या बातमीला प्रतिसाद : खड्डामुक्तीची धडाकेबाज मोहीम! जावळी तालुका | कुडाळ-पाचगणी रस्ताAim मीडिया ने केलेल्या खड्ड्यांच्या वृत्तांकनाची तातडीने दखल घेत जावळी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने कुडाळ-पाचगणी रस्त्यावर खड्डामुक्तीची मोहीम धडाक्यात सुरू केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करहर नगरीत हजारो भाविकांची वर्दळ असते. या पवित्र दिवशी कोठल्याही वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम […]

खड्ड्यांनी घेतलं एकाच कुटुंबाचं आयुष्य पोखरण्याचं वचन – जावळी बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारावर आता जनता ठोकणार जबरदस्त हातोडा!”

करहर-कुडाळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे इंदवलीचा युवक गंभीर जखमी – कुडाळ मेढा रोडवर खड्ड्यात आढळून अपघातात जखमी झालेल्या आईच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महेश इंदलकरवर काळाचा घाला, एकाच कुटुंबावर संकटांचा डोंगर इंदवली, ता. जावळी (जि. सातारा) –कधीकधी नियती इतकी क्रूर ठरते की एका घरातील प्रत्येक सदस्यावर एकामागोमाग एक संकटं ओढवत जातात. असंच काहीसं इंदवली गावातील महेश इंदलकर या युवकाच्या […]

error: Content is protected !!