महाराष्ट्र कृषी दिन 2025 : पालपेणे गावात वृक्षदिंडी, स्पर्धा आणि सन्मानाने साजरा; शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीतून ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम

महाराष्ट्र कृषी दिन 2025 : पालपेणे गावात वृक्षदिंडी, स्पर्धा आणि सन्मानाने साजरा शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीतून ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम पालपेणे (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) – महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणारा महाराष्ट्र कृषी दिन 2025 पालपेणे या निसर्गरम्य गावात उत्साह, पर्यावरणप्रेम आणि प्रतिभेचा संगम घडवणाऱ्या उपक्रमांनी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम […]

error: Content is protected !!