चांदोबाचा लिंब : माऊलीच्या पालखी सोहळ्यात ‘मोदींचं दर्शन’?

🟨 चांदोबाचा लिंब : माऊलीच्या पालखी सोहळ्यात ‘मोदींचं दर्शन’? चांदोबाचा लिंब, सातारा —माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या रिंगणात एक अनोखा क्षण पाहायला मिळाला! सगळ्या उपस्थित वारकऱ्यांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसणाऱ्या विकासजी मोहनते व्यक्तीचं अचानक आगमन! पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर अनेकांना वाटलं की खुद्द मोदीच पालखी सोहळ्यात आलेत!या […]
कायद्याची पायमल्ली आणि न्यायाची मुस्कटदाबी?” डबेवाडीतील जमिनीच्या वादावरून माने कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू; तहसीलदारांवर गंभीर आरोप

सातारा | प्रतिनिधी सातारा तालुक्यातील डबेवाडी येथील सर्वे नंबर 90/6, क्षेत्र 2.46 हेक्टर या जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला वाद आता टोकाला गेला असून, माने कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, 24 जून पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. या वादात माने कुटुंबीयांनी थेट तहसीलदार नागेश गायकवाड, शासकीय कर्मचारी आणि राजकीय नेत्यांवर संगनमताचा आरोप केला असून, […]