“टी.बी.वर नवा विजय!” – गौरीशंकर प्राध्यापकांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाला राष्ट्रीय मान्यता

गौरीशंकर च्या प्राध्यापकांनी टी. बी दुर्धर आजारावर केले नवसंशोधन. इंडियन पेटंटऑफिस, नवी दिल्लीची मान्यता. नाविन्यपूर्ण संशोधनाला यश.जागतिक संशोधकांचे लक्ष वेधले. प्राध्यापकांवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव.. लिंब.. मल्टीड्रग रजिस्टन्स टी. बी. या दुर्धर आजारावर गौरीशंकर च्या प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण नवसंशोधन केले असून, या संशोधनाला इंडियन पेटंट ऑफिस, नवी दिल्ली यांनी विशेष दखल घेऊन कन्सेप्ट पेटंट म्हणून मान्यता दिली […]
वाढदिवस विशेष लेख : माणसं जोडणारा राजा – पुंडलिक पाटील महामूलकर : “वडिलांच्या पावलावरून मैत्रीच्या राजकारणात चालणारा माणूस”

🌟 इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि माणुसकीच्या प्रवाहात एक नाव अत्यंत आपुलकीने घेतलं जातं – पुंडलिक पाटील महामूलकर!वडिल कै. विठ्ठल पाटील महामूलकर यांचं गारुड आणि कार्य एवढं मोठं की, जावळी तालुक्यातील कोणताही नेता ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, की विधानसभेपासून संसदेपर्यंत कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी हजेरी लावल्याशिवाय पुढचं राजकारण सुरु करत […]