धक्कादायक! मार्ली-भालेघर रस्ता खचला – जावळी तालुक्यात वाहतुकीचा मोठा धोका!

धक्कादायक! मार्ली-भालेघर रस्ता पुन्हा खचला – जावळी तालुक्यात वाहतुकीचा मोठा धोका! जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी मार्ली-भालेघर रस्ता पुन्हा एकदा खचला असून, या रस्त्यावरून प्रवास करणं नागरिकांसाठी जीव मुठीत धरून करण्यासारखं बनलं आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील जमिनी खचू लागल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यांत्रिकीकरणाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे रुंदीकरण आणि […]
🟥 “मेढ्यात चिकन दुकानातून दारू जप्त – विलासबाबा जवळ यांच्या कारवाईने प्रशासनाला हादरा!”

दारूबंदीचा जावळी तालुक्यात > अवैद्य दारू विक्रीचा झंझावात! मेढा येथे चिकन दुकानातून दारू जप्त – व्यसनमुक्त संघटना महाराष्ट्र अध्यक्ष विलासबाबा जवळ यांची थेट कारवाई!दारूविक्रीवर धडक कारवाई – विक्रेता पळून गेला! मेढा गावातील वनविभाग कार्यालयाच्या कंपाउंडला लागून असलेल्या चिकन दुकानात दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते आणि व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ […]