पाऊस आला मोठा… विकास झाला खोटा!”महाबळेश्वर–तापोळा रस्त्याचे पावसात उघड झाले ‘निकृष्ट बांधकाम’, ठेकेदारांची कारागिरी चव्हाट्यावर

🛑 “पाऊस आला मोठा… विकास झाला खोटा!” 📍 महाबळेश्वर | प्रतिनिधी – सादिक सय्यदसातारा जिल्ह्यातील दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातल्या विकासकामांच्या ‘गुणवत्तेचा मुखवटा’ पहिल्याच पावसात उतरला! तापोळा–महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर चिखली गावाच्या हद्दीत नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण भागात संतापाची लाट पसरली असून, “पाऊस आला मोठा… पण विकास मात्र खोटा!” […]
साताऱ्यात पर्यटन स्थळे खुलीच राहणार – सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

पर्यटनाचा आनंद घेताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या— जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा दि.20 (जिमाका)सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणाऱ्या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, तथापि सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रशासनाकडून आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच अपघात […]
ब्रेकिंग “पूल वाहून गेला… पण प्रशासन उभं राहिलं! तहसीलदार तेजस्विनी पाटील यांची धडाडीची कृती”

🛑 “पूल वाहून गेला… पण प्रशासन सजग! तेजस्विनी पाटील यांची तातडीची कारवाई!” महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे–एरणे पूल मुसळधार पावसात वाहून गेल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला असताना, या परिस्थितीत एक संवेदनशील आणि तत्पर प्रशासनाची जाणीव करून दिली आहे – महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी! 24 तासांच्या आत ठोस निर्णय, बस बाहेर काढली, पर्यायी रस्ता सुरू! गेल्या काही […]