ब्रेकिंग न्यूज | AIM मीडिया न्यूज तात्काळ बातमी झाली परिणामकारक – प्रशासन खडबडून जागं!

🛑 ब्रेकिंग न्यूज | AIM मीडिया न्यूज तात्काळ बातमी झाली परिणामकारक – प्रशासन खडबडून जागं! वाघीरा–कुरोशी रस्त्यावरील भराव हटवण्याचे काम वेगात – AIM MEDIA न्यूज बातमीनंतर प्रशासनाची तातडीची कारवाई! महाबळेश्वर:महाबळेश्वर तालुक्यातील वाघीरा–कुरोशी रस्त्यावर मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या भरावामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेवर लोकशाही न्यूज मराठीने तात्काळ आणि प्रभावीपणे लक्ष वेधल्यावर प्रशासन खडबडून […]

झोलाची खिंड रस्त्याचे काम सुरू – महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक वळवली!

🛑 ब्रेकिंग न्यूज | झोलाची खिंड रस्त्याचे काम सुरू – महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक वळवली! महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याची पाहणी पूर्ण – जेसीबीच्या मदतीने आपत्कालीन दुरुस्ती सुरू, पावसामुळे अडथळे कायम महाबळेश्वर:महाबळेश्वर–तापोळा दरम्यानच्या झोलाची खिंड भागातील खचलेला रस्ता सध्या दुरुस्तीच्या प्रक्रियेत असून, संपूर्ण २७ किमी रस्त्याची पाहणी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. या पाहणीत १०० […]

भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

सातारा ब्रेकिंग भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

महाबळेश्वरच्या संवेदनशील जंगलात प्रदूषणाचा स्फोट! पर्यावरणप्रेमींचा सवाल — प्रशासन नेमकं करतंय तरी काय

– महाबळेश्वरच्या संवेदनशील जंगलात प्रदूषणाचा स्फोट! पर्यावरणप्रेमींचा सवाल — प्रशासन नेमकं करतंय तरी काय? हॉटेल रिगलजवळ जंगलात मैलायुक्त पाण्याची सोडवणूक — वन्यजीव व पर्यावरण धोक्यात! महाबळेश्वर (जि. सातारा) —महाबळेश्वरसारख्या केंद्रीय पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलातील नैसर्गिक ओढ्यांमध्ये प्रदूषित, मैलायुक्त पाणी सोडल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. सेक्टर दोनमधील हॉटेल रिगलच्या शेजारी असलेल्या शासकीय जंगलात […]

सौंदरी–कुरोशी रस्ता पाण्याखाली – सात ते आठ गावांचा संपर्क तुटला!(व्हिडीओ)

🛑 ब्रेकिंग न्यूज | सौंदरी–कुरोशी रस्ता पाण्याखाली – सात ते आठ गावांचा संपर्क तुटला! तापोळा–कोयना परिसरात मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत – वाहतूक पूर्णतः ठप्प! तापोळा: तापोळा–कोयना विभागात सध्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे सौंदरी–कुरोशी रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील सात ते आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतूक पूर्ण […]

महाबळेश्वर तालुक्यात निसर्गाचा कहर! वेंगळे -वाघेरा रोडवर चिखलाचा मलबा वाहून आला वाहतुकीसाठी रस्ताही ठप्प( व्हिडिओ)

: 🛑 महाबळेश्वर तालुक्यात निसर्गाचा कहर! वेंगळे -वाघेरा रस्ता धोकादायक; तापोळा रस्ताही ठप्प ▪️ डोंगरमाथ्यावरून आलेल्या चिखल, माती आणि दगडांमुळे वाहतूक ठप्प ▪️ मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था महाबळेश्वर (जि. सातारा) :इम्तियाज मुजावरमहाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पावसाचा कहर सुरू असून, वेंगळे -वाघेरा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक झाला आहे. डोंगरमाथ्यावरून आलेल्या चिखल, माती व दगडांनी […]

error: Content is protected !!