“वाई एमआयडीसीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा — मंत्री पाटीलांच्या मतदारसंघातच रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात, रस्ता” अशी अवस्था !”(व्हिडीओ)

🛑 वाई एमआयडीसीकडे जाणारा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! — खड्ड्यात हरवली विकासाची भाषा, प्रशासन ढिम्म! मतदारसंघ डोळ्यांदेखत कोसळतोय, मंत्री मकरंद पाटील यांच्या लक्षात तरी हे येईल का? दक्षिण काशी वाई शहरातून वाई एमआयडीसीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता – जो शेकडो शेतकरी, कामगार, विद्यार्थी, आणि नागरिकांचा दररोजचा प्रवासमार्ग आहे – सध्या खड्ड्यांच्या महासागरात बुडालेला आहे. हा रस्ता […]

error: Content is protected !!