छोट्या चिमुकल्यांचं गोड स्वागत – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कॅडबरी वाटत मुलांमध्ये रमले

छोट्या चिमुकल्यांचं गोड स्वागत – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कॅडबरी वाटत मुलांमध्ये रमले कुडाळ (ता. जावळी), प्रतिनिधी:इम्तियाज मुजावरशासनाच्या उच्च पदावर असूनही जमिनीशी नातं कायम जपणारे आणि प्रत्येक निर्णयात मानवी स्पर्श ठेवणारे मंत्री म्हणून बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वेगळा ठसा राहिला आहे. याच परंपरेला साजेसा प्रसंग जावळी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मेंढा गावात घडला. […]

error: Content is protected !!