विजय असो ठेकेदाराचा… पण पावसात डांबरीकरणाचा पराभव निश्चित! वाईच्या डोंगराळ भागात भरपावसात ‘कागदी रस्ता’ निर्माण…! जनतेचा पैसा खड्ड्यात?(व्हिडीओ)

: – विजय असो ठेकेदाराचा… पण पावसात डांबरीकरणाचा पराभव निश्चित! वाईच्या डोंगराळ भागात भरपावसात ‘कागदी रस्ता’ निर्माण…! जनतेचा पैसा खड्ड्यात? वाई प्रतिनिधी | वाई तालुक्यातील बांधकाम विभाग आणि त्यांचे लाडके ठेकेदार सध्या “विक्रम तोडण्याच्या” नव्हे तर “विश्वास मोडण्याच्या” स्पर्धेत उतरले आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागात, आळेवाट ते एकसर मार्गावर मुसळधार पावसाच्या तोंडावरच डांबरीकरण, खडीकरण, सीलकोट […]
साताऱ्याचा सुवर्णवीर! पै. सुधीर पुंडेकर यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक” कुस्तीचा थरार(व्हिडीओ)

–“साताऱ्याचा सुवर्णवीर! पै. सुधीर पुंडेकर यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक” सातारा ….किर्गीझस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स गेम्स 2025 मध्ये साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावचा सुपुत्र, कुस्ती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पट्टाधारक पै. सुधीर पुंडेकर यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे! भारत मातेच्या जयघोषात सुधीर पुंडेकर यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जिद्दीनं झुंज दिली आणि परदेशी भूमीवर भारतीय झेंडा अभिमानाने फडकावला. “राष्ट्र […]
फादर्स डेचा भावूक सोहळा… राजपुत्राची गळाभेट” आणि याच निमित्ताने खास एक भावुक क्षण साताऱ्यात पाहायला मिळाला.(व्हिडीओ)

(सातारा इम्तियाज मुजावर)…आज फादर्स डे… आणि याच निमित्ताने खास एक भावुक क्षण साताऱ्यात पाहायला मिळाला. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आपल्या वडिलांना – छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून फादर्स डे साजरा केला. या वेळी क्षण अत्यंत भावुक होते – उदयनराजे यांचे डोळे नकळत पाणावले. यानंतर त्यांच्या चिरंजीव छत्रपती वीर प्रतापसिहराजे भोसले […]