साताऱ्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी – स्थानिक डॉक्टरांनी यशस्वीपणे केली गुंतागुंतीची रोटेटर कफ शस्त्रक्रिया(व्हिडीओ)

सातारा | प्रतिनिधी(इम्तियाज मुजावर)उतार वयात खांद्याचे स्नायू जीर्ण होऊन फाटल्यामुळे रुग्णाला हात खांद्याच्या वर उचलणेही जिकीरीचे होते. अशाच स्थितीत असलेल्या साताऱ्यातील ५० वर्षीय महिलेस यशस्वी उपचार देत, साताऱ्यात प्रथमच गुंतागुंतीची ‘रोटेटर कफ’ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आली असून, स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसाठी ही मोठी उपलब्धी मानली […]

महाबळेश्वरमध्ये भव्य लोन मेळावा! श्री स्वामी समर्थ फर्निचरच्या पुढाकाराने ग्राहकांना दिलासा

महाबळेश्वरमध्ये भव्य लोन मेळावा! श्री स्वामी समर्थ फर्निचरच्या पुढाकाराने ग्राहकांना दिलासा महाबळेश्वर (प्रतिनिधी) – शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला असून, श्री स्वामी समर्थ फर्निचर, कुडाळ यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. प्रोप्रायटर श्री. संदीप परामणे यांचे विशेष योगदान या आयोजनात असून, ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना अत्यल्प दराने EMI […]

जावळी: मरण ही नशिबात नाही- हातरेवाडीला ना रस्ता, ना स्मशान!”

“हातरेवाडीतील मरणानंतरचीही मरणयातना – रस्ताही नाही, स्मशानही नाही!” स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनीही विकास कोसो दूर – ग्रामस्थांचे हृदयद्रावक वास्तव जावळी तालुका | प्रतिनिधी एका बाजूला भारत चंद्रावर झेप घेतोय, डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण दुसऱ्या बाजूला जावळी तालुक्यातील हातरेवाडीसारख्या गावात आजही मृतांना नेण्यासाठी रस्ता नाही आणि अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीही नाही! 🌾 […]

महाबळेश्वरात मागासवर्गीय महिलांना बेदम मारहाण व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद; किरण शिंदे यांचा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा!

महाबळेश्वर प्रतिनिधी( वसीम शेख).थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. द बाईक शांती व्हिला या पंचतारांकित हॉटेल परिसरात भंगार गोळा करणाऱ्या मागासवर्गीय महिलांवर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण झालेल्या महिलांची नावे सोनाली राहुल गोळे सपना सागर गोसावी अश्विनी विनोद वाघमारे अनिता दिलीप जाधव सर्व […]

error: Content is protected !!