“औंधमधील शेतकऱ्याचा आवाज थेट मंत्र्यांपर्यंत; बोगस रोपवाटिकेवर कारवाईचे आदेश!”(व्हिडीओ)

🚨 बोगस रोपवाटिकेचा भंडाफोड: कृषिमंत्र्यांच्या आदेशाने सातारा कृषी विभागात खळबळ! महाबळेश्वर/औंध (प्रतिनिधी):राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महाबळेश्वरच्या दौऱ्यावर असताना, खटाव तालुक्यातील औंध येथील बोगस ढोबळी मिरची रोपवाटिकेचा प्रश्न थेट त्यांच्या समोर मांडला गेला. संबंधित शेतकरी जयवंत एकनाथ जगदाळे यांनी स्वतः आपली व्यथा कृषी मंत्र्यांसमोर मांडली आणि सातारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट चौकशी व कारवाईचे आदेश […]

महाबळेश्वरचा ट्रॅफिक ‘जाम’: पोलिसांचा ठसा गायब! पर्यटकांचा श्वास गुदमरतोय, स्थानिक त्रस्त!

🚨 महाबळेश्वरचा ट्रॅफिक ‘जाम’: पोलिसांचा ठसा गायब! पर्यटकांचा श्वास गुदमरतोय, स्थानिक त्रस्त! महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाराष्ट्राच्या ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या वाहतुकीची कोंडी ‘नित्याची बाब’ बनली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे संपूर्ण शहर ठप्प होत असतानाही, महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे मुख्य इन्चार्ज प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसत नाहीत, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “मुख्य इन्चार्ज ग्राउंडवर दिसत नाही, […]

error: Content is protected !!