वाढदिवस नाही, उपक्रम हवा…! समाजासाठी सौरभ ऋषिकांत शिंदे यांचा भावनिक संदेश

🎉 वाढदिवस नाही, उपक्रम हवा…! समाजासाठी सौरभ शिंदे यांचा भावनिक संदेश नवी मुंबई (प्रतिनिधी):इम्तियाज मुजावर“वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा गरजूंना मदत हीच खरी भेट…”जावळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी संदेश दिला आहे. यंदाचा वाढदिवस कोणताही सोहळा, उत्सव, बॅनर, पोस्टर, जाहिरात न करता पूर्णपणे समाजासाठी समर्पित करण्याचा […]
जावलीत देव पाण्यात… आरक्षणाच्या प्रतीक्षेत ‘नेतृत्वाची लढाई’!

🔴(इम्तियाज मुजावर स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट…. )देव पाण्यात… आरक्षणाच्या प्रतीक्षेत ‘नेतृत्वाची लढाई’! जावळीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय रणभूमी सज्ज | इच्छुकांच्या रांगा, आरक्षणावर साऱ्यांचे लक्ष सातारा (प्रतिनिधी) –सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका सध्या राजकीय तापमान उकळायला सुरुवात झाली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याची चाहूल लागताच, गावागावांत ‘नेतृत्वासाठी’ मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. […]