शिरवळ पोलीसांची तडाखेबंद कारवाई – अवघ्या ३ तासांत विनयभंगाचा आरोपी जेरबंद

शिरवळ (ता. खंडाळा, इम्तियाज मुजावर) रिपोर्टशिरवळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आलेल्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अवघ्या ३ तासांत आरोपीला अटक करत कायद्याचा धाक दाखवला. आरोपीने एका महिलेच्या अंगाला हात लावून अश्लील इशारे करत तिच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला होता. घटना साई सुपार मार्केट, शिरवळ परिसरातील कच्च्या रस्त्यावर घडली. आरोपी शुभम दिलीप गुळमे (वय २४, रा. […]

शेती, सेवा आणि निष्ठेचा संगम – अमोलजी भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून शेते (ता. जावळी) या छोट्याशा गावातून आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवणारे नाव म्हणजे श्री. अमोलजी भिलारे. शेतकरी कुटुंबातून आलेले, पण नोकरीच्या पलीकडे जाऊन व्यवसायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवणारे आणि जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून उभे राहणारे हे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरले आहे. ड्रीप इरिगेशनमध्ये नावारूपाला आलेला […]

error: Content is protected !!