सातारा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचाअभिमान वाटतो : डॉ. विकास जाधव

सातारा हॉस्पिटल मध्ये डायलिसिस साठी आलेल्या रुग्णाची हरवलेली सोन्याची अंगठी सातारा हॉस्पिटल मधील प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे संबंधित रुग्णाला परत मिळाली. कर्मचाऱ्यांमधील या प्रामाणिकपणाचा हॉस्पिटल व्यवस्थापनाने गौरव केला. त्याचं झालं असं, सुरेश रामू जाधव ( रा. विलासपूर, गोडोली) हे सातारा हॉस्पिटलच्या सातारा डायलिसिस सेंटर मध्ये नियमित उपचारासाठी येतात. दोन दिवसांपूर्वी डायलेसिसला आले असताना ते सातारा हॉस्पिटलच्या रिसेप्शन […]

error: Content is protected !!