जावळीच्या कार्यकर्त्यांच्या हृदयात वसलेलं नाव – संदीप परामणेभाजप तालुकाध्यक्ष म्हणून कर्तृत्व, कणखरपणा आणि समाजभानाचं प्रतीक

सध्याच्या राजकीय व्यवस्थेत निष्ठा, कार्यशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. मात्र जावळी तालुक्यातील भाजपचे सध्याचे अध्यक्ष संदीप परामणे हे नाव या सर्व गुणांचं जिवंत उदाहरण आहे. बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून संदीप परामणे ओळखले जातात. राजकीय कार्यकर्त्याच्या भूमिकेतील त्यांची निष्ठा, त्याग आणि झपाटलेपणा हा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात […]