भर पावसात वाहतूक सुरळीत करणारे हिरो: नागठाणे पोलिसांची कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी”

भर पावसात वाहतूक सुरळीत करणारे नागठाणे पोलिस ठाणे; नागरिकांनी केला कौतुकाचा वर्षाव नागठाणे, ता. २४: पुणे-बंगळूर महामार्गावरील नागठाणे ते अतीत-शेंद्रे परिसरात गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे शेकडो वाहन चालक तासन्‌तास अडकून पडले होते. मात्र, या गंभीर परिस्थितीत नागठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. […]

वाई:शौर्याचा गौरव: बावधन येथे ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी जवानांचा सत्कार सोहळा”

सातारा( इम्तियाज मुजावर):बावधन (ता. वाई) येथील शिवतीर्थ या ऐतिहासिक ठिकाणी आजी-माजी सैनिक संघटना, बावधन यांच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या वीर जवानांचा सन्मान आणि सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवायांपैकी एक असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या जवानांचे फुलांचा वर्षाव, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत […]

जावळी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर: कुडाळ येथील टोमॅटो पिकाला जबर फटका, रवींद्र शिंदे यांचे पाच लाखांचे नुकसान!

जावळी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर: कुडाळ येथील टोमॅटो पिकाला जबर फटका, रवींद्र शिंदे यांचे पाच लाखांचे नुकसान! पाचगणी प्रतिनिधी इम्तियाज मुजावर – सातारा जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील शेतकरी रवींद्र शिंदे यांच्या एक एकर क्षेत्रावर लावलेल्या टोमॅटो पिकाचे तब्बल चार ते पाच लाख […]

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा – शेती, वाहतूक आणि वीज व्यवस्थेला फटका

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा – शेती, वाहतूक आणि वीज व्यवस्थेला फटका सातारा, २४ मे २०२५ – सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान करत आपली तीव्रता दाखवून दिली आहे. २४ मे रोजी ४९.२ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून, यामुळे शेती, वाहतूक, वीज वितरण आणि घरांची पडझड यासारख्या अनेक बाबींमध्ये […]

error: Content is protected !!