पुणे सातारा महामार्ग गाड्यांचा की घोड्यांचा वाहन चालकांचा संतप्त सवाल

पुणे सातारा महामार्ग गाड्यांचा की घोड्यांचा वाहन चालकांचा संतप्त सवाल सातारा इम्तियाज मुजावरहा रस्ता आहे की खड्ड्यांचा किल्ला? पुणे-सातारा महामार्गावर वाहन चालवताना गाडी चालवत आहोत की घोड्यावरून उड्या मारत आहोत, असा प्रश्न आता वाहनचालकांना पडतोय! शेंद्रे, नागठाणे, आणेवाडी, भुईंज, पाचवड – या सगळ्या भागांमध्ये महामार्ग नाही, खड्ड्यांची साखळी आहे. गुडघाभर खड्डे, तुडुंब पाणी, आणि त्यातून […]

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भाजप कार्यकर्त्यांना रणसंग्रामाची तयारी करण्याचे आदेश

मुंबई :राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह त्यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रणसंग्रामासाठी सज्ज होण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीची ग्रीन सिग्नल२०१७ साली झालेल्या निवडणुकांनंतर अनेक संस्था आजही निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. […]

दुष्काळी खंडाळा जलमय!””रस्ते की नदी?”

निलेश गायकवाड खंडाळा“पुणे-सातारा महामार्गावर जोरदार अवकाळी पावसाचा कहर! खंडाळा तालुक्यात पाण्याने रस्तेच नदी बनलेत!” पुणे-सातारा महामार्गावर पडलेल्या अवकाळी पावसामुळे खंडाळा तालुक्याच्या दुष्काळी भागात चक्क जलसंधारणाचं दृश्य पाहायला मिळालं! महामार्गाखालील सर्व्हिस रोडसह गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून, रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झालंय. चार दिवसांपूर्वी इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत होता. […]

ड्रग्ज माफियांचा नायनाट नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषीपुढे एक आव्हान.. श्रीरंग काटेकर

ड्रग्ज माफियांचा नायनाट नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषीपुढे एक आव्हान.. श्रीरंग काटेकर. सातारा… सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफी यांचे पाले मुळे गावागावात वाढीवस्तीपर्यंत पोहोचले आहे हे नष्ट करण्याचे मोठे आव्हान नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्यापुढे आहे सातारा जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात असून यामुळे पालक वर्ग चिंतेत आहेत विशेषतः शालेय […]

सातारा पोलिसांची डिजिटल पुढाकार! नागरिकांसाठी २४x७ ‘CUG’ मोबाईल सेवा सुरु

सातारा पोलिसांची डिजिटल पुढाकार! नागरिकांसाठी २४x७ ‘CUG’ मोबाईल सेवा सुरु सातारा, २३ मे २०२५ –सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी थेट आणि तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून ‘कॉमन युजर ग्रुप (CUG)’ सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना विशेष मोबाईल हँडसेट […]

error: Content is protected !!