“गावासाठी झटणारा प्रशांत शिंदे, तरुणाईचा हिरो!”

“कुठलंही पद नाही, पण प्रत्येक मनात स्थान आहे – हा नेता वेगळाच आहे!” गावासाठी झटणाऱ्या युवा नेता प्रशांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आखाडे गावासाठी विशेष आहे. कारण गावाचा लाडका, प्रामाणिक, झटणारा आणि लोकहितासाठी नेहमी तयार असलेला युवा नेता प्रशांत बापूसाहेब शिंदे यांचा आज वाढदिवस! गावात “प्रशांत” हे नाव उच्चारलं की, डोळ्यांसमोर उभा […]