. कष्ट, जिद्द आणि यशाची इमारत — राजेंद्रशेठ पार्टेंची अभूतपूर्व कामगिरी!

पाचगणीच्या हिरव्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं ‘रेनफॉरेस्ट’ हॉटेल आज यशाचं प्रतीक ठरलं आहे. पण या यशाच्या पाठीमागे लपलेली कहाणी आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची — राजेंद्र वसंतराव पार्टे उर्फ राजुशेठ! मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून राजुशेठ पार्टे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्यांच्या जोडलेल्या मित्रांच्या मनात कायमस्वरूपी आहे त्यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रांसाठी […]

error: Content is protected !!