संयम, समाजसेवा आणि सत्याची लेखणी – महेश बारटक्के

महेश बारटक्के – समाजकारणातील संयमी नेतृत्व दहा आकडा आकर्षकतेचा, यशाचा आणि पुढील प्रवासाचा अंक मानला जातो. 10 मे हा दिवस जावळी तालुक्यातील दैनिक सकाळचे संवेदनशील आणि संयमी प्रतिनिधी महेश बारटक्के यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे. कायमस्वरूपी चेहऱ्यावर स्मित असलेला, गोरा गोमटा आणि गोंडस महेश बारटक्के यांची ओळख शब्दांच्या संयमातून परखड लेखणी गाजवणाऱ्या पत्रकार म्हणून आहे. कुटुंबाचा […]