राज्यस्तरीय ‘उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ सुहास भोसले यांना; जावळीचा अभिमान, पोलीस पाटलांच्या कार्यतत्परतेला मानाचा मुजरा!

सातारा | प्रतिनिधी (इम्तियाज मुजावर)राज्यपालांच्या वतीने दिला जाणारा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ गावचे पोलीस पाटील सुहास हणमंतराव भोसले यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक सेवाभाव, कर्तव्यदक्षता व सामाजिक उत्तरदायित्वाच्या ठळक योगदानाची ही थेट राज्यस्तरीय पातळीवर घेतलेली दखल आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शाहू जिल्हा […]
:”जावळीचे शैक्षणिक दीपस्तंभ श्री. उस्मान रहिमतुल्ला मणेर यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती – चार दशकांची सेवा आता नवी जबाबदारी”

कुडाळ , ता. जावळी:शिक्षण क्षेत्रात आपल्या सडेतोड आणि प्रेरणादायी कार्यामुळे विशेष ओळख निर्माण करणारे श्री. उस्मान रहिमतुल्ला मणेर यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.गेल्या जवळपास चार दशके शैक्षणिक सेवेत सातत्याने योगदान देत, गुणवत्ता, शिस्त आणि कार्यक्षमतेचा आदर्श त्यांनी आजवर उभा केला आहे. १ डिसेंबर १९८६ रोजी आपल्या सेवेची सुरुवात घोटेघर येथून […]
शेद्रे ते अतीत दरम्यान महामार्ग वाहतूक कोंडीत अडकलेली ‘विकासाची गाडी’ – यंत्रणांचा भोंगळ कारभार नागरिकांच्या नाकी नऊ!

शेद्रे ते अतीत दरम्यान महामार्ग वाहतूक कोंडीत अडकलेली ‘विकासाची गाडी’ – यंत्रणांचा भोंगळ कारभार नागरिकांच्या नाकी नऊ! सातारा (प्रतिनिधी) –पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेद्रे ते अतीत दरम्यानची अवस्था म्हणजे अक्षरशः वाहनचालकांच्या संयमाची कसोटी! गेल्या दोन वर्षांपासून याच ठिकाणी दररोज दहा ते पंधरा किलोमीटर लांब वाहतुक कोंडीचा शोकांत नाट्य रंगत आहे, आणि अद्याप ना पोलीस प्रशासन जागं […]
सनपाने ग्रामस्थांचा बहुमान माझ्या राजकीय वाटचालीला ऊर्जा देणारा” – संदीप परामणे भाजप जावळी तालुका अध्यक्षपदी निवडीनंतर सनपाने ग्रामस्थांनी सत्कार करून व्यक्त केला अभिमान!

कुडाळ प्रतिनिधीभाजप जावळी तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या संदीप परामणे यांचा सनपाने येथे ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. उद्योजक शामराव पिसाळ यांच्या हस्ते या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात आपला खास स्नेह आणि विश्वास संदीप परामणे यांच्यावर व्यक्त केला. सत्कार स्वीकारताना परामणे भावुक होत म्हणाले,“संपाणे हे माझ्या वडिलांचे आजोळ. […]