३६ वर्षांची अखंड परंपरा – रक्तदानातून माणुसकीचा सन्मानकै. विनोद (भैय्या) सकुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर

३६ वर्षांची अखंड परंपरा – रक्तदानातून माणुसकीचा सन्मानकै. विनोद (भैय्या) सकुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर वाई (प्रतिनिधी) –इम्तियाज मुजावरमहाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून, नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठान, वाई व माऊली ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत थत्ते बंधु स्मृती […]
साताऱ्याच्या पोलिस क्रीडा प्रबोधिनीचा जागतिक ठसा!– आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदाच दोन कांस्य पदकं

साताऱ्याच्या पोलिस क्रीडा प्रबोधिनीचा जागतिक ठसा!– आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी पहिल्यांदाच दोन कांस्य पदकं सातारा : इम्तियाज मुजावरसातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा मान उंचावला आहे. जॉर्डन (अमन) येथे १८ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान पार पडत असलेल्या १५ वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग क्रीडा […]
महाबळेश्वरच्या मातीचा खरा मानकरी – राजेंद्र शेठ राजपुरे!””जिथे शेठ उभे राहतात, तिथे बदल घडतो!”

नेतृत्वाची जीवंत मूर्ती – राजेंद्र शेठ राजपुरे यांचा प्रेरणादायी प्रवास”वाढदिवस विशेष इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणं, प्रत्येक गरजवंताच्या मागे न ठरवता खंबीरपणे उभं राहणं, आणि लोकहितासाठी कोणताही त्याग पत्करणं – ही केवळ गोंडस वाक्यं नव्हेत, तर ती एक जीवनशैली आहे जी राजेंद्र शेठ राजपुरे यांच्याशी समरस झाली आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या जनतेच्या मनावर गारुड […]
कोमल कांबळे प्रकरण: हल्लेखोरांना तात्काळ अटक करा –आझाद समाज पक्ष जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांची मागणी

: कोमल कांबळे प्रकरण: हल्लेखोरांना तात्काळ अटक करा – जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांची मागणी सातारा, ३० एप्रिल २०२५ – वाई येथे कोमल कांबळे यांच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच पीडितेला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक सातारा यांना […]